शास्ते 5:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 खिल्लारांसाठी वाजवलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मेंढ्यांच्या कळपांची शिट्टी ऐकण्यासाठी तू मेंढवाड्यात का राहिलास? रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला. Viz kapitola |