शास्ते 5:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या न्यायकृत्यांचे, इस्राएलावरील सत्तेसंबंधाने त्याच्या न्यायकृत्यांचे लोक वर्णन करतात त्या वेळी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पाणवठ्यांवर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या विजयाचे, इस्राएलातील नेत्यांच्या विजयाचे लोक वर्णन करतात. त्या समयी परमेश्वराचे प्रजानन वेशींवर चालून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 गायकांचा आवाज पाणवठ्याच्या ठिकाणी. ते याहवेहचे विजयगीत गातात, इस्राएलच्या गावकर्यांच्या विजयाचे स्मरण करतात. “नंतर याहवेहचे लोक शहराच्या द्वाराजवळ गेले. Viz kapitola |