शास्ते 4:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्यास तुझ्या हाती देईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी याबीनाच्या सैन्याचा सेनापती सिसेराला त्याच्या रथांसह आणि त्याच्या सैन्यासह किशोन नदीकडे नेईन आणि त्याला तुझ्या हाती देईन.’ ” Viz kapitola |