शास्ते 4:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर इस्राएल लोकांची सत्ता अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 इस्राएल लोकांची सत्ता कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 इस्राएली लोकांचे वर्चस्व अधिकाधिक प्रबळ होत गेले आणि शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीनचा नाश केला. Viz kapitola |