Online Bible

- Reklamy -




शास्ते 4:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 अशा प्रकारे त्यादिवशी कनानाचा राजा याबीन ह्याला देवाने इस्राएल लोकांपुढे पराजित केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 अशा प्रकारे त्या दिवशी कनानाचा राजा याबीन ह्याचा देवाने इस्राएल लोकांपुढे धुव्वा उडवला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्या दिवशी परमेश्वराने कनानाचा राजा याबीनास इस्राएलसमोर पराजित केले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 4:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy