शास्ते 4:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 बाराक सीसराचा पाठलाग करीत आला तेव्हा त्यास याएल सामोरी येऊन म्हणाली, “चला, ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करीत आहा तो मी तुम्हाला दाखवते.” तो तिच्यासोबत आत जाऊन पाहतो तो सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 बाराक सीसराचा पाठलाग करत आला तेव्हा त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, “चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करत आहात तो मी तुम्हांला दाखवते.” तो तिच्याबरोबर आत जाऊन पाहतो तर सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 बाराक सिसेराचा शोध करीत आला, तेव्हा याएल त्याला सामोरी गेली व म्हणाली, “या, ज्या पुरुषाचा तुम्ही शोध करीत आहात, तो मी तुम्हाला दाखविते.” तो तिच्याबरोबर आत गेला, तेव्हा तिथे डेर्याची मेख कपाळातून आरपार जाऊन सिसेरा मरून पडलेला त्याला दिसला. Viz kapitola |