शास्ते 4:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग हेबेराची पत्नी याएल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आली पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रूतली, तो थकून गेल्यामुळे त्यास गाढ झोप लागली होती आणि तो तसाच मेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग हेबेराची बायको याएल हिने डेर्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन, आणि पाय न वाजवता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. अशा प्रकारे तो मेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 सिसेरा थकून झोपलेला होता, परंतु हेबेराची पत्नी याएलने डेर्याची मेख आणि हातोडा घेतला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात तिने मेख ठोकली व ती आरपार जाऊन जमिनीत रुतून बसली आणि तो मरण पावला. Viz kapitola |