शास्ते 4:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तो तिला म्हणाला, “डेऱ्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तो तिला म्हणाला, “डेर्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तो तिला म्हणाला, “डेर्याच्या दाराशी उभी राहा. जर कोणी येईल आणि तुला विचारेल, ‘आत कोणी आहे का?’ तर ‘नाही’ असे सांग.” Viz kapitola |