Online Bible

- Reklamy -




शास्ते 3:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा मूर्तींची उपासना करू लागले;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले; ते याहवेह त्यांच्या परमेश्वराला विसरले आणि बआल व अशेरा या दैवतांची उपासना करू लागले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 3:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy