शास्ते 3:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यांनी त्यांच्या मुली आपणास स्त्रिया करून घेतल्या व आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या आणि त्यांच्या देवांची सेवा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. कुशन-रिशाथईमच्या हातांतून अथनिएल इस्राएल लोकांना सोडवतो Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 इस्राएली लोकांनी विवाहात त्यांच्या कन्या घेतल्या आणि आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना दिल्या आणि त्यांच्या दैवतांची उपासना करू लागले. Viz kapitola |