Online Bible

- Reklamy -




शास्ते 3:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 सेवक तर आश्चर्य करीत काय करावे वाट पाहत होते तोपर्यंत एहूद निसटून पळून कोरीव मूर्तींच्या जागेच्या पलिकडे सईर येथे जाऊन पोहचला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ते वाट पाहत होते तितक्यात एहूद पळून पाषाणमूर्तींच्या पलीकडे सईरा येथे जाऊन पोहचला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 ते तिथे वाट पाहत असता, एहूद पळून गेला. दगडी मूर्तीपलीकडे सेईराह येथे जाऊन पोहोचला.

Viz kapitola kopírovat




शास्ते 3:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy