शास्ते 3:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पात्यांबरोबर मूठही आत गेली, आणि चरबीत रूतून बसली त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; त्याचे टोक पाठीतून बाहेर निघाली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पात्याबरोबर मूठही आत गेली आणि चरबीत रुतून बसली. त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; ती पार्श्वभागी निघाली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 पात्याबरोबर मूठही आत गेली आणि आतडी बाहेर पडली, एहूदाने ती तलवार बाहेर काढली नाही, तलवारीवर चरबी गोळा झाली होती. Viz kapitola |