Online Bible

- Reklamy -




शास्ते 3:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. “एहूद म्हणाला,” “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे,” तेव्हा तो आसनावरून उठला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद त्याला म्हणाला, “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे.” तेव्हा तो आसनावरून उठला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच,

Viz kapitola kopírovat




शास्ते 3:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy