शास्ते 3:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 एहूदाने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 एहूदने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आता एहूदाने दुधारी तलवार बनविली, जी अर्धा मीटर लांब होती, ती त्याने त्याच्या झग्याखाली उजव्या मांडीवर बांधली. Viz kapitola |