शास्ते 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यांनी त्या जागेचे नाव बोखीम असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्यांनी त्या स्थळाचे नाव बोखीम (आक्रोश करणारे) असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वराला यज्ञ केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि म्हणून त्या ठिकाणाचे नाव “बोखीम” असे ठेवले. तिथे त्यांनी याहवेहला यज्ञ अर्पण केले. Viz kapitola |