शास्ते 12:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा गिलाद्यांनी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतार रोखून धरले, आणि असे झाले की, जेव्हा कोणी एफ्राइमी पळताना बोलला, “तुम्ही मला पार जाऊ द्या,” असे म्हणे. तेव्हा गिलादी माणसे त्यास म्हणत असत, “तू एफ्राथी आहेस की काय?” आणि तो जर “नाही” असे बोलला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 गिलाद्यांनी एफ्राइमी लोकांना अडवण्यासाठी यार्देनेचे उतार रोखून धरले. आणि कोणी एफ्राइमी पळपुट्या त्यांना म्हणे, “मला पलीकडे जाऊ द्या,” तेव्हा गिलादी लोक त्याला विचारत, “तू एफ्राइमी आहेस काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 गिलआदांनी एफ्राईमकडे जाणारे यार्देनेचे खोरे काबीज केले आणि जेव्हा एफ्राईममधील कोणी वाचला व म्हणाला, “मला ओलांडू दे,” तेव्हा गिलआदाचे लोक त्याला विचारीत, “तू एफ्राईमी आहेस का?” जर तो म्हणाला, “नाही,” Viz kapitola |