शास्ते 12:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी मनुष्यांनी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, “एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 नंतर इफ्ताहाने गिलादाची सर्व सेना जमा करून एफ्राइमाशी युद्ध केले. गिलादाच्या सैनिकांनी एफ्राइमाचा पराभव केला; कारण ते म्हणत होते, “एफ्राईम व मनश्शे ह्यांच्यामध्ये राहणार्या गिलाद्यांनो, तुम्ही एफ्राइमातून आलेले पळपुटे आहात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग इफ्ताहाने गिलआदाच्या माणसांना एकत्र बोलाविले आणि एफ्राईमच्या विरुद्ध युद्ध केले. गिलआदाच्या माणसांनी एफ्राईमच्या लोकांना मारले, कारण ते म्हणाले होते, “तुम्ही गिलआदाचे लोक एफ्राईमातून व मनश्शेहतून पळपुटे आहात.” Viz kapitola |