Online Bible

- Reklamy -




शास्ते 11:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा इफ्ताह गिलादाच्या वडीलास म्हणाला, “जर तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढायास माघारी नेले, आणि परमेश्वराने त्यांना माझ्या स्वाधीन केले, तर मी तुमचा अधिकारी असा होईन काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 गिलादाच्या वडील जनांना इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोकांशी युद्ध करायला तुम्ही मला स्वदेशी परतवले आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले तर मीच तुमचा प्रमुख राहीन काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताहाने उत्तर दिले, “समजा तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढण्यासाठी परत नेले आणि याहवेहने ते मला दिले तर मी खरोखर तुमचा प्रमुख होईन काय?”

Viz kapitola kopírovat




शास्ते 11:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy