शास्ते 11:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा ते इफ्ताहाला म्हणाले, “तू येऊन आमचा सेनापती हो, कारण आम्ही अम्मोनी लोकांशी लढत आहो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते इफ्ताहाला म्हणाले, “चला, आमचे सेनापती व्हा म्हणजे आपण अम्मोनी लोकांशी युद्ध करू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांनी इफ्ताहाला म्हटले, “ये आणि आमचा सेनापती हो, म्हणजे आपण अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करू.” Viz kapitola |