शास्ते 11:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जेव्हा अम्मोनी लोक इस्राएलाशी लढत असताना असे झाले की गिलादाचे वडील मंडळ इफ्ताहाला टोब देशातून परत आणायला गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 अम्मोनी लोक इस्राएलाशी लढू लागले तेव्हा गिलाद येथील वडील जन इफ्ताहाला आणण्यासाठी टोब देशी गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा अम्मोनी इस्राएल लोकांशी लढत होते, तेव्हा गिलआदाचे वडीलजन इफ्ताहाला आणण्यास तोब येथे गेले. Viz kapitola |