Online Bible

- Reklamy -




शास्ते 11:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 प्रत्येक वर्षी इस्राएलातल्या मुलींनी इफ्ताह गिलादी याच्या कन्येचे स्मरण करायाला वर्षातील चार दिवस जात जावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 ह्यावरून इस्राएल लोकांत अशी चाल पडली की, इस्राएल मुलींनी इफ्ताह गिलादी ह्याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक करण्यासाठी प्रतिवर्षी चार दिवस जात जावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 की प्रत्येक वर्षी इस्राएली कुमारिकांनी चार दिवस डोंगरांवर जावे आणि गिलआदी इफ्ताहाच्या कन्येच्या स्मरणात शोक करावा.

Viz kapitola kopírovat




शास्ते 11:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy