शास्ते 11:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तेव्हा त्याने म्हटले, “जा.” असे त्याने तिला दोन महिने सोडले, आणि ती आपल्या मैत्रिणीबरोबर डोंगरांवर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल रडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तो म्हणाला, “जा.” आणि त्याने तिला दोन महिन्यांसाठी पाठवून दिले. मग ती आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरावर फिरत आपल्याला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करत राहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 त्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, तू जाऊ शकते.” त्याने तिला दोन महिन्यांसाठी जाऊ दिले. ती आणि तिच्या सख्या डोंगरावर गेल्या आणि तिचा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक केला. Viz kapitola |