शास्ते 11:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 आणि अरोएरापासून मिन्नीथाजवळ येईपर्यंत त्यास मारून वीस नगरे घेतली, आणि द्राक्षमळ्यांच्या आबेल-करामीमपर्यंत त्यांची फार मोठी कत्तल केली; असे अम्मोनी लोक इस्राएल लोकांच्या स्वाधीन झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 अरोएरापासून मिन्नीथपर्यंतच्या वीस नगरांत आणि पुढे आबेल करामीमपर्यंत त्याने त्यांची मोठी कत्तल उडवून त्यांचा मोड केला. अशा प्रकारे इस्राएल लोकांनी अम्मोनी लोकांचा नक्षा उतरवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 अरोएरापासून ते मिन्नीथापर्यंतच्या वाटेवरील सर्व वीस नगरांमध्ये आणि दूर आबेल-करामीमपर्यंत त्याने अम्मोन्यांची भयंकर कत्तल केली. अशाप्रकारे इस्राएली लोकांनी अम्मोनी लोकांस जेरीस आणले. Viz kapitola |