शास्ते 11:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 असे त्यांनी आर्णोनपासून याब्बोकपर्यंत आणि रानापासून यार्देनेपर्यंत अमोऱ्यांचे सर्व प्रांत वतन करून घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 अर्थात आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंतचा आणि रानापासून यार्देन नदीपर्यंतचा अमोर्यांचा सर्व देश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आर्णोन ते यब्बोकपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देनपर्यंत अमोर्यांचा सर्व प्रदेश काबीज केला. Viz kapitola |