शास्ते 10:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अम्मोनी लोक तर एकत्र मिळून त्यांनी गिलादात तळ दिला, आणि इस्राएलाच्या लोकांनी एकत्र जमून मिस्पात तळ दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग अम्मोनी लोकांनी एकत्र जमून गिलाद येथे तळ दिला, तसेच इस्राएल लोकांनी गोळा होऊन मिस्पा येथे तळ दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जेव्हा अम्मोनी लोकांना युद्धासाठी एकत्र करण्यात आले आणि त्यांनी गिलआदामध्ये तळ ठोकला, तेव्हा इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी मिस्पाह येथे तळ दिला. Viz kapitola |