शास्ते 10:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली, आणि इस्राएलाच्या दुःखामुळे त्याच्या मनाला खेद झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परदेशी दैवते दूर टाकली आणि याहवेहची सेवा केली. याहवेहना इस्राएलची दैन्यावस्था सहन झाली नाही. Viz kapitola |