शास्ते 10:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यास हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हाला सोडवावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जा आणि तुम्ही निवडलेल्या नवीन दैवतांचा धावा करा. तुमच्या आपत्काली त्यांनीच तुम्हाला सोडवावे!” Viz kapitola |