शास्ते 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यहूदाच्या लोकांनी यरूशलेम नगराविरुद्ध लढाई करून ते घेतले, आणि तलवारीच्या धारेने त्यावर हल्ला करून त्या नगराला आग लावली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 यहूदाच्या वंशजांनी यरुशलेम नगर लढून घेतले, त्यावर तलवार चालवली व त्या नगराला आग लावली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यहूदाह गोत्राच्या लोकांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि ते देखील जिंकून घेतले. तेथील लोकांची तलवारीने कत्तल केली आणि त्या शहराला आग लावून दिली. Viz kapitola |