Online Bible

- Reklamy -




शास्ते 1:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाही; पण जबुलूनाने कनान्यांवर बळजबरी करून कठोर परिश्रमाच्या कामास नेमले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाशांना घालवून दिले नाही; तेथील कनानी त्यांच्यामध्ये राहून वेठबिगार करू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 जबुलूनने कित्रोन किंवा नहलोल येथे राहणार्‍या कनानी लोकांना हाकलून लावले नाही, म्हणून हे कनानी त्यांच्यामध्ये राहत होते, पण जबुलूनने त्यांना जबरीने मजूरकामाच्या अधीन केले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 1:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy