शास्ते 1:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यहूदाच्या लोकांनी आपले भाऊ, “शिमोन याच्या लोकांस म्हटले, आमच्याबरोबर आमच्या प्रदेशात वर या, म्हणजे आपण एकत्र मिळून कनान्यांविरुद्ध लढाई करू, त्याप्रमाणे तुमच्या प्रदेशात आम्हीही तुम्हामध्ये येऊ;” तेव्हा शिमोनाचा वंश त्यांच्याबरोबर गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यहूदा आपला भाऊ शिमोन ह्याला म्हणाला, “माझ्याबरोबर माझ्या वतनात ये, म्हणजे आपण कनान्यांवर स्वारी करू; तुझ्या वतनात मीही तुझ्याबरोबर येईन;” तेव्हा शिमोन त्याच्याबरोबर गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग यहूदीयाच्या पुरुषांनी इस्राएली बांधव शिमओनीना म्हणाले, “कनानविरुद्ध लढण्यासाठी आमच्यासोबत मिळालेल्या वतनात वर चला. तुमच्या वतनात आम्ही तुमच्यासोबत येऊ.” तेव्हा शिमओनी त्यांच्याबरोबर गेले. Viz kapitola |