Online Bible

- Reklamy -




शास्ते 1:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 जेव्हा इस्राएल लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांस कठोर परिश्रमाचे काम करायला लावले; पण त्यांना कधीच पूर्णपणे घालवून दिले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 पुढे इस्राएल समर्थ झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना वेठबिगार करायला लावले; एकदमच हाकून दिले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 जेव्हा इस्राएली प्रबळ झाले, त्यांनी कनानी लोकांना गुलाम म्हणून काम करण्यास लावले, परंतु त्यांना कधीही पूर्णपणे हाकलून दिले नाही.

Viz kapitola kopírovat




शास्ते 1:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy