शास्ते 1:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 योसेफाच्या घराण्याने हेरगिरी करण्यास बेथेल येथे माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 बेथेल हेरण्यासाठी योसेफाच्या वंशजांनी माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जेव्हा योसेफाच्या घराण्याने बेथेल नगरीची (ज्याला पूर्वी लूज असे म्हणत) हेरगिरी करण्यासाठी पुरुष पाठविले, Viz kapitola |