Online Bible

- Reklamy -




शास्ते 1:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पण बन्यामिनाच्या लोकांनी यरूशलेमेत राहणाऱ्या यबूसी लोकांस बाहेर घालवले नाही, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरूशलेमेत बन्यामिनाच्या लोकांबरोबर राहत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 यरुशलेमेत राहणार्‍या यबूसी लोकांना हाकून देणे बन्यामिनाच्या वंशजांना जमेना, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत बन्यामिनाच्या वंशजांबरोबर राहत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तथापि, बिन्यामीनने यरुशलेममध्ये राहणार्‍या यबूसी लोकांना हाकलून दिले नाही; आजही यबूसी लोक बिन्यामीन लोकांसोबत राहत आहेत.

Viz kapitola kopírovat




शास्ते 1:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy