Online Bible

- Reklamy -




शास्ते 1:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आणि यहूदाची माणसे त्यांचा भाऊ शिमोन ह्याच्या मनुष्यांबरोबर गेली आणि त्यांनी सफाथ येथे राहणारे कनानी यांच्यावर हल्ला करून त्यांचा पूर्णपणे नाश केला; त्या नगराचे नाव हर्मा असे म्हटले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग यहूदाने आपला भाऊ शिमोन ह्याच्याबरोबर जाऊन सफाथ येथे राहणार्‍या कनान्यांना पराभूत करून त्यांचा समूळ नाश केला; म्हणून त्या नगराचे नाव हर्मा (समूळ नाश) असे पडले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 नंतर यहूदाहचे लोक शिमओनी लोकांबरोबर त्यांच्या सोबतच्या इस्राएली लोकांबरोबर गेले आणि त्यांनी जेफथ येथे राहणार्‍या कनानी लोकांवर आक्रमण केले आणि त्या शहराचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्याला होरमाह असे म्हणतात.

Viz kapitola kopírovat




शास्ते 1:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy