Online Bible

- Reklamy -




शास्ते 1:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 ती आली तेव्हा आपल्या पित्यापासून काही शेतजमीन मागून घेण्यासाठी तिने त्यास गळ घातली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करू शकतो?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही जमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली,1 तेव्हा कालेबाने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?”

Viz kapitola kopírovat




शास्ते 1:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy