याकोब 5:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्यास परत आणले तर पापी मनुष्यास चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझ्या बंधूनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 माझ्या बंधूंनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी परत फिरविले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जर तुम्हातील कोणी एक सत्यापासून बहकला असेल आणि अशा व्यक्तीला कोणी परत आणेल तर मग Viz kapitola |