याकोब 4:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्यास ते पाप आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 चांगले करणे कळत असून जो ते करत नाही, तो पाप करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जर कोणाला चांगले करणे कळत असूनही, ते करत नाही, तर ते त्यांना पाप गणले जाते. Viz kapitola |