याकोब 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्याने लोटली जातात, पण ती चालवणार्या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तारवेही पाहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वार्याने लोटली जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने फिरवली जातात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 किंवा तारू पाहा, ते एवढे मोठे असते व प्रचंड वाऱ्याने लोटले जात असते, तरी सुकाणुदाराची इच्छा असते तिकडे तो अगदी लहानशा सुकाणूने ते फिरवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 किंवा तारवांचे उदाहरण घ्या, ही तारवे खूप मोठी असतात व प्रबळ वार्यांनी ती लोटली जातात, तरी चालकाची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने वळविता येतात. Viz kapitola |