याकोब 3:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पण शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आणि शांती निर्माण करणारे शांतीने जे बी पेरतात त्याला नीतिमत्त्वाचे पीक येते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 शांती करणारे शांतीचे बीज पेरतात आणि ते नीतिमत्वाचे पीक काढतात. Viz kapitola |