Online Bible

- Reklamy -




याकोब 2:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 जे उत्तम नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 जे चांगले नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 ज्या उत्कृष्ट नावावरून तुमची ओळख होते, त्या नावाची निंदा करणारे तेच नाहीत का?

Viz kapitola kopírovat




याकोब 2:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy