Online Bible

- Reklamy -




याकोब 1:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 माझ्या बंधूंनो, विविध प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना.

Viz kapitola kopírovat




याकोब 1:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy