याकोब 1:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि श्रीमंत बंधूने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो एखाद्या गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा; कारण तो ‘गवताच्या फुलासारखा’ नाहीसा होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आणि प्रभूने आपल्याला दीन अवस्थेकडे आणले ह्याचा आनंद धनवानाने मानावा कारण धनवान गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील. Viz kapitola |