याकोब 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 बारा वंशांतील जगभर पांगलेल्या सर्व लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक याकोब ह्याच्या शुभेच्छा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून, राष्ट्रांमध्ये पांगलेल्या बारा वंशाना, शुभेच्छा. Viz kapitola |