यशायाह 9:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील ती अग्नीला भक्ष होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे आणि रक्ताने माखलेले प्रत्येक वस्त्र जळण्यासाठी पूर्वनियोजित केले जाईल, जाळण्यासाठी इंधन असे होईल. Viz kapitola |