यशायाह 9:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तथापि लोक आपले ताडन करणार्यांकडे फिरत नाहीत, सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परंतु ज्या लोकांनी त्यांना वधले, त्यांच्याकडे ते परत आले नाहीत, आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचा शोधही घेतला नाही. Viz kapitola |