यशायाह 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण ह्या मुलाला आई, बाबा, म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण त्या मुलाला ‘माझे वडील’ किंवा ‘माझी आई’ कसे म्हणायचे हे समजून येण्याआधीच दिमिष्कची संपत्ती आणि शोमरोनची लूट अश्शूरच्या राजाकडून नेली जाईल.” Viz kapitola |