यशायाह 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझ्याकरिता साक्षीसाठी उरीया याजक व यबरेखाचा मुलगा जखऱ्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 उरीया याजक व यबरेख्याचा पुत्र जखर्या हे विश्वासू साक्षी ह्यांना मी साक्षीला ठेवतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 म्हणून मी उरीयाह याजकाला आणि यबेरेक्याहचा पुत्र जखर्याहला माझ्यासाठी विश्वसनीय साक्षीदार म्हणून बोलाविले. Viz kapitola |