Online Bible

- Reklamy -




यशायाह 7:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 आणि त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल, कारण देशात मागे राहीलेला प्रत्येक मनुष्य लोणी व मध खाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल; देशात शेष राहिलेला प्रत्येक जण लोणी व मध खाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आणि ते भरपूर दूध देत असल्यामुळे खाण्यासाठी तिथे दही असेल. त्या देशात जे सर्व राहतील ते दही आणि मध खातील.

Viz kapitola kopírovat




यशायाह 7:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy