यशायाह 7:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्या सगळ्या खोऱ्यात व खडकाच्या कपारीत सगळ्या काटेरी झुडपात व सर्व कुरणांत तळ देतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्या सगळ्या येऊन खडकाळ खोर्यांत, खडकांच्या कपारींत, सगळ्या काटेरी झुडपांत व सर्व कुरणांत उतरतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 ते सर्व येतील आणि उतरत्या खोल दऱ्यांमध्ये, खडकांच्या कपाऱ्यांमध्ये, सर्व काटेरी झुडूपांवर आणि पाण्याच्या सर्व झऱ्यांवर वस्ती करतील. Viz kapitola |