यशायाह 7:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यावेळी मिसरच्या दूरच्या ओढ्यांमधून माशीला व अश्शूर देशातील मधमाशीला परमेश्वर शीळ घालून बोलावील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्या दिवशी असे होईल की मिसरी नदीच्या फाट्यांच्या शेवटांस असलेल्या माशा व अश्शूर देशात असलेल्या मधमाशा ह्यांना परमेश्वर शीळ घालून बोलावील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्या दिवशी याहवेह इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखप्रदेशातील माशा आणि अश्शूर देशामधील मधमाशांना शिट्टी वाजवून बोलावतील. Viz kapitola |